स्वाभिमानी शेतकरी संघटने कडुन कांदा व्यापारी असोसिएशन चे कार्यालय तोडन्याचा प्रयत्न
By admin | Published: July 17, 2016 11:32 PM2016-07-17T23:32:30+5:302016-07-18T00:56:26+5:30
पिंपळगाव बसवंत
पिंपळगाव बसवंत
पिपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी असोसिएशन चे कार्यालय तोडन्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटने कडुन करन्यात आला
नासिक जिल्हा तील कांदा व्यापारी व आडतदारांनी सामुहिक परवाने बाजार समतिीकडे परत केले व बाजार समतिीमध्ये शेती खरेदी न करन्याचा निर्णय घेतला . व्यापारी वर्गानी बाजार समतिीमध्ये खरेदी साठी उतरावे तसेच बाजार मुक्तीचा धोरन चा विरोधा मुळे स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्र मक झाली जिल्हा तील पदाधिकारी यांनी अत्यंत नियोजन बध्द पध्दतीने दुपारी चार वाजता आंदोलन केले तोड फोडीच्या आंदोलनात पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशन चे कार्यालय व जिल्हा अध्यक्ष व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सोहनशेठन भंडारी यांचे आडत दुकानचा समावेश होता मात्र सोहनशेठ भंडारी यांचे कर्मचारी यांनी सावध भुमिका घेत आडत बंद केल्याने अनर्थ टळला. या अचानक बझालेल्या तोड फोड व घोषणा बाजी ने या भागातील व्यावसायिक बव नागरीकांना काय झाले ते कळत बनव्हतं. यावरच् न थांबता व्यापारी चा प्रतीमात्मक पुतळा हि जाळुन घोषना बाजी कैली .यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले.दिपक पगार. संतोष गोराडे.साहेबराव मोरे.सोमनाथ बोराडे.रामक्रु स्ण चव्हाण. निलेश शिरसाठ रामकृष्ण जाधव. सचिन आहिरे.शरद आहिरे.संतोष पगार. राजेंद्र पगार. संतोष बोर्हाटे .बाबाजी जाधव.मोहन जाधव. लक्षण साळवे.नितीन पाटील.किरण देशमुख. शरद लभडे.विक्र ात गायधनी.निलेश कुसमारे. आदी पदाधिकारी सहभागी झाले होते
चौकट
वराती मागुन घोडे
पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन च्या समोरच् व्यापारी असोसिएशन चे कार्यालय आहे समोरच् ऐवढा गोंधळ झाला असतांना देखील पोलीसांचा ताफा सर्व झाल्यावर आले आले तर आले व लांबुनच् पहात उभे राहिले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी समोरु न निघुन ही गेले तरी पोलीसांची कोणालाही विचारायची हिंमत दाखवता आली नाही.
पोलीसांच्या या बघ्याची भुमिका ची उलट सुलट चर्चा मात्र व्यावसायिक करत होते.
.----------------------@@@@@@--
या बाबतीत चर्चा केल्याने मार्ग सुटला असता आम्ही शेतकरी वर्गामुळे मोठे झालो त्याचे हाल करने हा आमचा मुळात हेतु नाही आमचेही म्हणने शासनाने ऐकले पाहिजे स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आजचा केलेला हा हल्ला संपूर्ण व्यापारी वर्गावर केला आचा मि निषेध करतो व पोलीस स्टेशन समोर हा प्रकार घडलाचाही खेद व्यक्त करतो
अशोक शेठ शहा
अध्यक्ष. पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशन. (17पिंपळगाव बसवंत01)(17पिंपळगाव बसवंत02)