काश्मीरमध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन; 10 जण अडकल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 10:36 PM2019-02-07T22:36:15+5:302019-02-07T22:36:42+5:30
काश्मीरमध्ये पोलिसांनी आणि यंत्रणांनी बचाव कार्य सुरु केले आहे. रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे.
कुलगाम : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी बर्फवृष्टी सुरु आहे. कुलगाम जिल्ह्यातील जवाहर टनेल भागामध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन झाल्याने दहा पोलिस अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Latest visuals: Avalanche occurred near the police post in Jawahar Tunnel area in Kulgam district today. Rescue operation underway. #JammuAndKashmirpic.twitter.com/2JtMNUkmPl
— ANI (@ANI) February 7, 2019
काश्मीरमध्ये पोलिसांनी आणि यंत्रणांनी बचाव कार्य सुरु केले आहे. रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे.
हिमाचल प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव सुरु झाला असून सर्वत्र बर्फाचे ढिगारे साचले आहेत. पुढील काही दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Himachal Pradesh: Visuals from Keylong in Lahaul and Spiti district after heavy snowfall in the region. pic.twitter.com/q4q9PXnxuZ
— ANI (@ANI) February 7, 2019