माणसातील माणुसकी जागृत रहावी जिल्हाधिकारी : रोटरी सेंट्रलचा पदग्रहण सोहळा

By admin | Published: July 29, 2015 12:42 AM2015-07-29T00:42:21+5:302015-07-29T00:42:21+5:30

अहमदनगर : स्पर्धेच्या युगात आपसातील संवाद कमी होत असून, माणसातील माणुसकी जागृत ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले़ रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभप्रसंगी ते बोलत होते़

The awakening of the humanity of human beings: Collectorate: Rotary Central's accession ceremony | माणसातील माणुसकी जागृत रहावी जिल्हाधिकारी : रोटरी सेंट्रलचा पदग्रहण सोहळा

माणसातील माणुसकी जागृत रहावी जिल्हाधिकारी : रोटरी सेंट्रलचा पदग्रहण सोहळा

Next
मदनगर : स्पर्धेच्या युगात आपसातील संवाद कमी होत असून, माणसातील माणुसकी जागृत ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले़ रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभप्रसंगी ते बोलत होते़
कवडे म्हणाले जातीव्यवस्थेतील भिंती तोडून आपसातील संवाद वाढला तर देशाची प्रगती होईल़ चांगल्या कामातून मिळणारा आनंद अतुलनीय आहे़ रोटरी क्लबचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे़ या क्लबच्या माध्यमातून युवा कौशल्य विकास, स्वच्छता, स्त्री जन्माचे स्वागत व आरोग्य आदींबाबत प्रभावी काम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले़ प्रमोद पारेख यांनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी क्लबचे अध्यक्ष उमेश रेखी, सचिव धिरज मुनोत, माजी अध्यक्ष अमृत कटारिया, निर्मल गांधी,ॲड़ अशोक झरकर, राजीव गुजर, मधुबाला चोरडिया, वैशाली गुजर, धिरज मुनोत आदी उपस्थित होते़
फोटो २८ रोटरी या नावाने आहे़

Web Title: The awakening of the humanity of human beings: Collectorate: Rotary Central's accession ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.