राजीव गांधी यांना दिलेला भारत रत्न परत घ्यावा - एच. एस. फुल्का

By Admin | Published: November 19, 2015 07:23 PM2015-11-19T19:23:58+5:302015-11-19T19:23:58+5:30

ज्या प्रधानमंत्रीची पार्टी नरसंहारसाठी जिम्मेदार होती त्यांना 'भारतरत्न' देने चुकीचे अहे, राजीव गांधी यांना दिलेला भारत रत्न परत घ्यावा

Bharat Ratna given to Rajiv Gandhi should be withdrawn - H S. Phukka | राजीव गांधी यांना दिलेला भारत रत्न परत घ्यावा - एच. एस. फुल्का

राजीव गांधी यांना दिलेला भारत रत्न परत घ्यावा - एच. एस. फुल्का

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ - ज्या प्रधानमंत्रीची पार्टी नरसंहारसाठी जिम्मेदार होती त्यांना 'भारतरत्न' देने चुकीचे अहे, राजीव गांधी यांना दिलेला भारत रत्न परत घ्यावा अशी मागणी दिल्ली हायकोर्टाचे वरिष्ठ वकिल एच. एस. फुल्का यांनी केली आहे. फुल्का यांनी नुकताच आम आदमी पार्टीच्या सगळ्या पदाचा राजिनामा दिला आहे. पंजाबमध्ये २०१७ ला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी आम आदमी पार्टीने फुल्का यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केले होते. २०१४ च्या निवडणूकित ते लुधियाना येथून निवडून आले होते. 
काही लोक चुकीच्या माहीतीच्या आधारावर राजिव गांधी यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार परत मागत आहेत ही चुकीची बाब आहे.
फुल्का यांच्या स्वर्गिय राजिव गांधी यांच्यावर केलेल्या या विधानावर काँग्रेस नेता अभिषेक मनु सिघंवी यांनी असे प्रतिउत्तर दिले. 
 

Web Title: Bharat Ratna given to Rajiv Gandhi should be withdrawn - H S. Phukka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.