भावसार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद (फोटोसह)

By Admin | Published: April 18, 2016 12:47 AM2016-04-18T00:47:35+5:302016-04-18T00:47:35+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र भावसार युवा महासंघातर्फे आयोजित भावसार समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अग्रसेन भवन, सराफा येथे झालेल्या या मेळाव्यात पाचशेहून अधिक वधू-वरांनी नावनोंदणी केली. महाराष्ट्र भावसार युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहन बोंबले यांच्या संकल्पनेतून गेल्या १५ वर्षांपासून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती दिलीप धारूरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सारिका सुत्रावे, शरद बरडे, नगरसेविका यशश्री बाखरिया व डॉ.अभिजित चांडगे यांची उपस्थिती होती. विक्रम बोंबले, भगवान वळसे, महेश तांदळे, अनिकेत तांदळे, श्रीकांत तुंगे, मनोज बोंबले, सुभाष बोंबले, कैलास सेवलकर, बाबूराव लोखंडे, अशोक चव्हाण, विष्णू वायसे, डी. जी. भावसार, विजय उखळे, विनोद खैरे, तत्

Bhavsar Samaj Bride-Bride Introduction to the Melawa (with photo) | भावसार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद (फोटोसह)

भावसार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद (फोटोसह)

googlenewsNext
ंगाबाद : महाराष्ट्र भावसार युवा महासंघातर्फे आयोजित भावसार समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अग्रसेन भवन, सराफा येथे झालेल्या या मेळाव्यात पाचशेहून अधिक वधू-वरांनी नावनोंदणी केली. महाराष्ट्र भावसार युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहन बोंबले यांच्या संकल्पनेतून गेल्या १५ वर्षांपासून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती दिलीप धारूरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सारिका सुत्रावे, शरद बरडे, नगरसेविका यशश्री बाखरिया व डॉ.अभिजित चांडगे यांची उपस्थिती होती. विक्रम बोंबले, भगवान वळसे, महेश तांदळे, अनिकेत तांदळे, श्रीकांत तुंगे, मनोज बोंबले, सुभाष बोंबले, कैलास सेवलकर, बाबूराव लोखंडे, अशोक चव्हाण, विष्णू वायसे, डी. जी. भावसार, विजय उखळे, विनोद खैरे, ततेंद्र भावसार, हरीश बोंबले, सुनील लोखंडे, सीमा तांदळे, राम हजारे आदींनी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कॅप्शन......
भावसार समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगीचे हे छायाचित्र.

Web Title: Bhavsar Samaj Bride-Bride Introduction to the Melawa (with photo)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.