Bird Flu death: दिल्ली हादरली! बर्ड फ्ल्यूमुळे 11 वर्षांच्या मुलाचा एम्समध्ये मृत्यू; नर्स, डॉक्टर आयसोलेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 09:54 PM2021-07-20T21:54:33+5:302021-07-20T21:55:19+5:30

Bird Flu death in Delhi AIIMS: बर्ड फ्ल्यूमुळे या वर्षी झालेला हा पहिला मृत्यू आहे. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Bird Flu death: 11-year-old dies in Delhi's AIIMS due to bird flu; Nurse, doctor in isolation | Bird Flu death: दिल्ली हादरली! बर्ड फ्ल्यूमुळे 11 वर्षांच्या मुलाचा एम्समध्ये मृत्यू; नर्स, डॉक्टर आयसोलेशनमध्ये

Bird Flu death: दिल्ली हादरली! बर्ड फ्ल्यूमुळे 11 वर्षांच्या मुलाचा एम्समध्ये मृत्यू; नर्स, डॉक्टर आयसोलेशनमध्ये

Next

देशात कोरोनाची महामारी सुरु असताना बर्ड फ्ल्यूने चिंतेत भर टाकली आहे. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये H5N1 विषाणूची लागणा झालेल्या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एम्समधील सर्व डॉक्टर, नर्स यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. (11 year old boy died, infected with Bird flu H5N1, treatment in Aiims hospital.)

बर्ड फ्ल्यूमुळे या वर्षी झालेला हा पहिला मृत्यू आहे. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाची दुसरी लाट दिल्लीत कमी झाली आहे. देशात तिसऱ्या लाटेचा अंदाज लावला जात आहे. अशावेळी अचानक बर्ड फ्ल्यूचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. या रुग्णाचा मृत्यू झाल्याने एम्सहॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, नर्स आदी स्टाफ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला आहे. (The staff at AIIMS-Delhi has been placed in isolation after an 11-year-old boy succumbed to bird flu (Avian Influenza) at the facility on Tuesday.)

Web Title: Bird Flu death: 11-year-old dies in Delhi's AIIMS due to bird flu; Nurse, doctor in isolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.