बंगालीतील महानायक अरुणकुमार चटर्जी यांची जयंती

By Admin | Published: September 3, 2016 10:20 AM2016-09-03T10:20:15+5:302016-09-03T10:20:15+5:30

बंगालीतील महानायक अरुणकुमार चटर्जी यांची आज (३ सप्टेंबर) जयंती

The birth anniversary of Bengali superstar Arun Kumar Chatterjee | बंगालीतील महानायक अरुणकुमार चटर्जी यांची जयंती

बंगालीतील महानायक अरुणकुमार चटर्जी यांची जयंती

googlenewsNext
संजीव वेलणकर
पुणे, दि. ३ -  बंगालीतील महानायक अरुणकुमार चटर्जी यांची आज (३ सप्टेंबर) जयंती. त्यांनी अभिनयासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती पण केली होती. त्यांनी बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही हिंदी चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला. १९५३-१९७५ या काळात बंगाली चित्रपटांत उत्तम कुमार यांची सुचित्रा सेन यांच्यासोबत त्यांची जोडी चांगली जमली होती आणि या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेते उत्तमकुमार यांच्यासमवेत सुचित्रा सेन यांनी ३० चित्रपट केले होते. उत्तम कुमार यांनी २५० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. अमानुष, छोटीसीमुलाकात,आनंद आश्रम हे त्यांचे हिंदी चित्रपट खूप गाजले.चित्रपटातील योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. मा. उत्तमकुमार यांचे २४ जुलै १९८० रोजी निधन झाले. लोकमत समूहातर्फे मा. उत्तमकुमार यांना आदरांजली.
 

 

Web Title: The birth anniversary of Bengali superstar Arun Kumar Chatterjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.