थोडक्यात

By admin | Published: November 15, 2015 11:14 PM2015-11-15T23:14:34+5:302015-11-15T23:14:34+5:30

रेल्वे स्थानकासमोर वाहनांची गर्दी

Briefly | थोडक्यात

थोडक्यात

Next
ल्वे स्थानकासमोर वाहनांची गर्दी
जळगाव- रेल्वे स्थानकावर पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. तरीही वाहनधारक स्थानकासमोर दुचाकी वाहन लावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनतर्फे वेळोवेळी सुचना देऊनही परिस्थिती जैसेथे आहे. वाहने पार्किंगमध्ये लावण्यात यावीत अशी मागणी होत आहे.




Web Title: Briefly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.