अर्थसंकल्प प्रतिक्रीया

By admin | Published: February 29, 2016 10:02 PM2016-02-29T22:02:32+5:302016-02-29T22:02:32+5:30

प्रतिक्रीया

Budget Reaction | अर्थसंकल्प प्रतिक्रीया

अर्थसंकल्प प्रतिक्रीया

Next
रतिक्रीया
विकासास चालना मिळेल
केंद्र सरकारने सादर केलेले बजेट विकासाला चालना देणारे आहे. आर्थिक वृद्धी दर ७.६ वर ठेवण्यात या सरकारला यश आले असून वित्तीय तुट ३.५ वरच ठेवली ही मोठी जमेची बाजू आहे. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढणार आहे. शेतकरी हिताला पूर्णपणे प्राधान्य देणात आले असून ग्रामपंचायत, नगरपालिका, सिंचनासाठीची तरतूद विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे.
- पुरूषोत्तम टावरी, व्यापारी.

Web Title: Budget Reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.