बंगळुरूमध्ये इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

By admin | Published: October 5, 2016 03:05 PM2016-10-05T15:05:25+5:302016-10-05T15:17:32+5:30

बंगळुरूमध्ये बांधकाम सुरू असलेली सात मजली इमारती कोसळली आहे. बेलेंदूर परिसरातील ही घटना आहे.

The building collapses in Bangalore, many people are feared trapped under the dug | बंगळुरूमध्ये इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

बंगळुरूमध्ये इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Next

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि.5 - बंगळुरूमध्ये बांधकाम सुरू असलेली सात मजली इमारती कोसळली आहे. बेलेंदूर परिसरातील ही घटना आहे. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अडकलेल्या लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
 

Web Title: The building collapses in Bangalore, many people are feared trapped under the dug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.