बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By admin | Published: August 27, 2016 05:26 PM2016-08-27T17:26:21+5:302016-08-27T17:26:21+5:30

दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा यूट्युब व्हीडिओवर..

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

Next
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - मध्यप्रदेशात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर असंवेदनशील चालकाने तिच्या पतीला मृतदेहासकट अर्ध्या रस्त्यात खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तर दुसरीकडे सभ्य, सुसंस्कृत , विद्याविभूषितांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात भरदिवसा, खचाखच भरलेल्या रस्त्यात मोठ्या स्क्रीनवर पॉर्न फिल्म लागल्याने वेगळीच चर्चा रंगली. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..
 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.