पशुपालकांसाठी कडबाकुी यंत्र
By Admin | Published: May 12, 2016 10:53 PM2016-05-12T22:53:50+5:302016-05-12T22:53:50+5:30
जळगाव : पशुंना चारा देणे सुलभ व्हावे व वैरण वापरात बचत व्हावी यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबाकुी यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी २० मे पर्यंत अर्ज मागविले आहे. सर्वसाधारण घटकासाठी ही योजना आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी पशुपालकांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.
ज गाव : पशुंना चारा देणे सुलभ व्हावे व वैरण वापरात बचत व्हावी यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबाकुी यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी २० मे पर्यंत अर्ज मागविले आहे. सर्वसाधारण घटकासाठी ही योजना आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी पशुपालकांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.बेळगाव येथे सैन्य भरती जळगाव : सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर ट्रेडमॅन आणि सोल्जर क्लर्क जनरल ड्युटी या पदांसाठी ६ जून ते २८ ऑगस्ट या कालावधित मराठा लाईट इन्फंट्री रेजीमेंट सेंटर, शिवाजी स्टेडियम, बेळगाव येथे युनिट हेडक्वार्टर कोटा अंतर्गत युद्धविधवा, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांकरिता सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. जिल्ातील इच्छुक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कमांडर मिलिंदकुमार बडगे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.