ेंघरगुती गॅसप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Published: January 6, 2016 01:51 AM2016-01-06T01:51:42+5:302016-01-06T01:51:42+5:30

सोलापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून 9 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नई जिंदगी परिसरात मंगळवारी दुपारी करण्यात आली. मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ राजीव महेबुब पटेल यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

In case of domestic gas, an FIR has been filed against him | ेंघरगुती गॅसप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ेंघरगुती गॅसप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
लापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून 9 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नई जिंदगी परिसरात मंगळवारी दुपारी करण्यात आली. मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ राजीव महेबुब पटेल यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किराणा दुकानातून 72 हजार
रुपयांचे दागिने पळविले
सोलापूर : शहरातील विडी घरकूल परिसरातील सुमित प्रोव्हिजन स्टोअर्समधून एका इसमाने 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले. ही घटना मंगळवारी घडली.
वसंत यणगन यांच्या फिर्यादीवरून एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यणगन यांच्या दुकानात येऊन या इसमाने ऊदबत्ती पुडा मागितला. त्यावेळी यणनग हे इसमाला ऊदबत्ती पुडा देत असताना त्याने त्यांची नजर चुकवून दुकानाच्या गल्ल्यातील 72 हजार रुपयांचे दागिने पळविले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: In case of domestic gas, an FIR has been filed against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.