जामनेर परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !
By admin | Published: August 17, 2015 10:38 PM2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30
जामनेर (सै.लियाकत)- देशचा ६९ वा स्वातंत्र्य दिन जामनेर शहर व परिसरात उत्साहात साजरा होऊन सरकारी कार्यालये, शळा-महाविद्यालये, नगरपालिका आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन होऊन मानवंदना देण्यात आली. मुख्य कार्यक्रम तहसील आवारात होऊन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांचे हस्ते ध्वजारोहन होऊन पोलीस निरीक्षक रफिक शेख यांच्या पथकाने मानवंदना दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, वैशाली पवार, बारकू झींगा जाणे, विशाल पाटील व पोलीस कर्मचारी, होमगार्डचे जवान आणि समादेश्क अनिस शेख, श्हरातील नागरिक मोठ्या संख्येने होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर केले.
Next
ज मनेर (सै.लियाकत)- देशचा ६९ वा स्वातंत्र्य दिन जामनेर शहर व परिसरात उत्साहात साजरा होऊन सरकारी कार्यालये, शळा-महाविद्यालये, नगरपालिका आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन होऊन मानवंदना देण्यात आली. मुख्य कार्यक्रम तहसील आवारात होऊन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांचे हस्ते ध्वजारोहन होऊन पोलीस निरीक्षक रफिक शेख यांच्या पथकाने मानवंदना दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, वैशाली पवार, बारकू झींगा जाणे, विशाल पाटील व पोलीस कर्मचारी, होमगार्डचे जवान आणि समादेश्क अनिस शेख, श्हरातील नागरिक मोठ्या संख्येने होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर केले.नगरपालिकानगर पालिकेच्या कार्यक्रमात नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी ध्वजारोहन केले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रा.उत्तम पवार, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, ईश्वर पाटील, प्रकाश् माळी, समाधान वाघ, गजानन माळी, दत्तू जोहरे, रवींद्र महाजन, नरेंद्र पाटील, संदीप काळे, राजेंद्र भोईटे, अशेक नेरकर, पिंटू चिप्पड, प्रशांत भोसले, महाजन गाडगे, अरुण जाधव, सदाशिव माळी, विठ्ठल माळी आदी पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी वर्ग उपस्थित होता.न्यु इंग्लीश स्कूलजामनेर शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर संस्थेचे सचिव सुरेश् धारीवाल यांचे हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी प्राचर्या व्ही.व्ही.भास्कर मुख्याध्यापक पी.आर.ओगले, नूतन प्राथमिकचे मुख्याध्यापक धंजे गुरुजी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एन.सी.सी.जवान, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. ध्वजारोहनानंतर सांस्कृतिक, स्पर्धात्पक कार्यक्रम घेण्यात आले.जिकरा इंग्लिश मेडियम स्कूल-शहरातील मदनी नगर रभागातील जिकरा इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष शेख यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले, यावेळी सचिन जाकीर शेख, मुख्याध्यापक असलम खान आदी शिक्षक वर्ग उपस्थित होता.अंजुमन उर्दू हायस्कूल-जुना बोदवड रस्त्याजवळील अंजुमन हायस्कूल व महाविद्यालयात संस्थेचे संचालक सलीम शेख यांनी ध्वजारोहन केले. यावेळी मुख्याध्यक नासीर पटेल आदी होते. त्याचप्रमाणे श्विाजीनगर येथील एकलव्य आणि ज्ञानगंगा विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन झाले.वृक्षारोपनाच्या कामात सतत परिश्रम घेऊन परिसरात आजवर हजारावर झाडे लावून त्यांचे संगोपन करून वाढवले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील मैलकामगार आणि गृह२णक्षक दलाचे सुकदेव महाजन यांचा तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी ड्रेस शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी मुख्याधिकारी, नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे, नवल पाटील, चंदू बाविस्कर आदी मान्यवर होते. परिसरातील इंदिरा ललवाणी