दुष्काळाची पाहणीसाठी केंद्राचे पथक जिल्‘ात दौरा : जिल्‘ातील पाच गावांची करणार पाहणी

By Admin | Published: November 19, 2015 09:58 PM2015-11-19T21:58:32+5:302015-11-19T21:58:32+5:30

जळगाव : जळगाव जिल्‘ातील दुष्काळीस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी शुक्रवार २० रोजी जळगाव जिल्‘ाच्या दौर्‍यावर येत आहेत.

Central team to visit Dahis district: Survey of five villages in district | दुष्काळाची पाहणीसाठी केंद्राचे पथक जिल्‘ात दौरा : जिल्‘ातील पाच गावांची करणार पाहणी

दुष्काळाची पाहणीसाठी केंद्राचे पथक जिल्‘ात दौरा : जिल्‘ातील पाच गावांची करणार पाहणी

googlenewsNext
गाव : जळगाव जिल्‘ातील दुष्काळीस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी शुक्रवार २० रोजी जळगाव जिल्‘ाच्या दौर्‍यावर येत आहेत.
केंद्रीय पथकातील अधिकारी हे धुळे येथून जळगावकडे येणार आहेत. यावेळी पारोळा तालुक्यातील म्हसवे या दुष्काळग्रस्त गावाची ते पाहणी करतील. या ठिकाणी पाहणी केल्यानंतर ते जळगाव तालुक्यातील वावडदा येथे पाहणी करतील. त्यानंतर जामनेर तालुक्यातील मालदाभाडी व बोदवड तालुक्यातील शेलवड व वरखेड या गावांतील दुष्काळीस्थितीची पाहणी करणार आहेत. या पथकासोबत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह संबंधित तालुक्यातील महसूलचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Central team to visit Dahis district: Survey of five villages in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.