तिसऱ्या लाटेची चाहूल, उपचाराधीन रुग्णांची वाढती संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 05:50 AM2021-09-05T05:50:23+5:302021-09-05T05:50:47+5:30
१२ दिवसांत उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली ८६ हजारांनी
एकीकडे लसीकरणाने वेग पकडला असताना दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूलही तीव्र होत चालली आहे. गेल्याच आठवड्यात एका दिवसांत एक कोटीहून अधिक जणांना लस देण्याचा विक्रम दोनदा करण्यात आला. मात्र, हे सुखचित्र असताना उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. तेही चिंताजनक आहे.
२३ ऑगस्ट ३,१३,२१५
२५ ऑगस्ट ३,२७,४२६
२८ ऑगस्ट ३,६२,२८०
३१ ऑगस्ट ३,७२,५६९
३ सप्टेंबर ३,९९,४२७
राज्यांची स्थिती
केरळ
नवीन रुग्ण बरे झाले मृत्युमुखी
१ सप्टेंबर ३२,८०३ २१,६१० १७३
२ सप्टेंबर ३२,०९७ २१,६३४ १८८
३ सप्टेंबर २९,३२२ २२,९३८ १३१
महाराष्ट्र
१ सप्टेंबर ४,४५६ ४,४३० १८३
२ सप्टेंबर ४,३४२ ४,७५५ ५५
३ सप्टेंबर ४,३१३ ४,३६० ९२
तीन दिवसांत एकट्या केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास
२५ हजारांनी वाढली आहे.
कोरोनाची सद्य:स्थिती
३५,७७६
गेल्या २४ तासांतील नवे बाधित
३,२९,८०,४६७
आतापर्यंतची बाधितांची संख्या
३,२१,२३,७११
बरे झालेले रुग्ण
४,४०,४६१
कोरोनाबळी
४,०५,६८१
उपचाराधीन रुग्ण
१.३%
२३ ऑगस्ट
२.७%
२ सप्टेंबर
हा दर वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे.