मुख्य निवडणूक निरीक्षक जीबनचंद्र चक्रवर्ती यांची नियुक्ती

By admin | Published: September 29, 2014 11:19 PM2014-09-29T23:19:39+5:302014-09-29T23:19:39+5:30

पंढरपूर : पंढरपूर, माळशिरस आणि सांगोला या विधानसभा मतदारसंघासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. जीबनचंद्र चक्रवर्ती यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांचे वास्तव्य पंढरपूर विर्शामगृह येथे असून त्यांचा मोबाईल क्रं. 9403604999 व ई-मेल आय.डी ्न्रुंल्ल.ूँं‘1ुं1389ॅें्र’.ूे असून, विधानसभा निवडणुकीच्या कोणत्याही तक्रारी संदर्भात संबंधितांनी वरील ई-मेल आय. डी अथवा मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. पंढरपूर तहसील कार्यालय येथे दुपारी 12.00 ते 1.00 सांगोला तहसील कार्यालयात दुपारी 2 ते 3 यावेळेत लोकांसाठी उपस्थित राहतील असे आवाहन एका पत्रकान्वये करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Chief Election Observer Jeevan Chadra Chakraborty Appointed | मुख्य निवडणूक निरीक्षक जीबनचंद्र चक्रवर्ती यांची नियुक्ती

मुख्य निवडणूक निरीक्षक जीबनचंद्र चक्रवर्ती यांची नियुक्ती

Next
ढरपूर : पंढरपूर, माळशिरस आणि सांगोला या विधानसभा मतदारसंघासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. जीबनचंद्र चक्रवर्ती यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांचे वास्तव्य पंढरपूर विर्शामगृह येथे असून त्यांचा मोबाईल क्रं. 9403604999 व ई-मेल आय.डी ्न्रुंल्ल.ूँं‘1ुं1389ॅें्र’.ूे असून, विधानसभा निवडणुकीच्या कोणत्याही तक्रारी संदर्भात संबंधितांनी वरील ई-मेल आय. डी अथवा मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. पंढरपूर तहसील कार्यालय येथे दुपारी 12.00 ते 1.00 सांगोला तहसील कार्यालयात दुपारी 2 ते 3 यावेळेत लोकांसाठी उपस्थित राहतील असे आवाहन एका पत्रकान्वये करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Election Observer Jeevan Chadra Chakraborty Appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.