वाणिज्य: पोटाच्या विकारांवर आयुर्वेदिक मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिर
By admin | Published: July 4, 2014 09:45 PM2014-07-04T21:45:10+5:302014-07-04T21:45:10+5:30
अकोला: धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टस्ट्यिुट, अकोला द्वारा ५ व ६ जुलै रोजी पोटाचे विकार आम्लपित्त, ग्रहणी, लिव्हर रोगांवर आयुर्वेदिक मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात अकोल्यातील पोटाचे विकार तज्ज्ञ डॉ. गजानन झोपे एमडी व आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. शुभांगी झोपे रुग्णोपचार करतील. शिबिराची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. धन्वंतरी हॉस्पिटल, जुना उमरी नाक्याजवळ, जठारपेठ अकोला येथे शिबिर होईल. शिबिरात प्रामुख्याने लिव्हर व पोटाचे विविध विकार, पोटाच्या वरच्या भागात दुखणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे, मलबद्धता, मूळव्याध, फिशर, कृमी आदींवर प्रामुख्याने उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल. (वाणिज्य प्रतिनिधी)
Next
अ ोला: धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टस्ट्यिुट, अकोला द्वारा ५ व ६ जुलै रोजी पोटाचे विकार आम्लपित्त, ग्रहणी, लिव्हर रोगांवर आयुर्वेदिक मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात अकोल्यातील पोटाचे विकार तज्ज्ञ डॉ. गजानन झोपे एमडी व आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. शुभांगी झोपे रुग्णोपचार करतील. शिबिराची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. धन्वंतरी हॉस्पिटल, जुना उमरी नाक्याजवळ, जठारपेठ अकोला येथे शिबिर होईल. शिबिरात प्रामुख्याने लिव्हर व पोटाचे विविध विकार, पोटाच्या वरच्या भागात दुखणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे, मलबद्धता, मूळव्याध, फिशर, कृमी आदींवर प्रामुख्याने उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल. (वाणिज्य प्रतिनिधी)...