लोणार सरोवराच्या िवकासाकिरता सिमती

By Admin | Published: January 15, 2015 10:33 PM2015-01-15T22:33:02+5:302015-01-15T22:33:02+5:30

हायकोटर् : बुलडाणा िजल्हािधकार्‍यांसह १० सदस्य

Committee for Development of Lonar Sarovar | लोणार सरोवराच्या िवकासाकिरता सिमती

लोणार सरोवराच्या िवकासाकिरता सिमती

googlenewsNext
यकोटर् : बुलडाणा िजल्हािधकार्‍यांसह १० सदस्य

नागपूर : जगप्रिसद्ध लोणार सरोवराचा िवकास, देखभाल व समस्या दूर करण्यासाठी बुलडाणा िजल्हािधकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय सिमती गिठत करण्याचे िनदेर्श मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी िदलेत.
सिमतीमध्ये िजल्हािधकार्‍यांसह िजल्हा वनािधकारी, औरंगाबाद येथील पुरातत्व िवभागाचे प्रितिनधी, महाराष्ट्र पयर्टन िवकास महामंडळाचे प्रितिनधी, मेहकर येथील उपिवभागीय अिधकारी, लोणार येथील तहसीलदार, नगर पिरषदेचे मुख्यािधकारी, विरष्ठ वकील सी. एस. कप्तान, ॲड. एन. बी. काळवाघे व यािचकाकतेर् सुधाकर बुगदाने यांचा समावेश करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. सिमतीला येत्या तीन आठवड्यांत पिहली बैठक आयोिजत करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यापूवीर् न्यायालयाने ९ माचर् २०१० रोजी उच्चस्तरीय सिमती स्थापन केली होती. जुलै-२०११ मध्ये या सिमतीत सुधारणा केली होती. आता ही सिमती रद्द करून नवीन सिमती स्थापन करण्यात आली आहे. लोणार सरोवराचा जागितक दजार्च्या पयर्टनस्थळासारखा िवकास करण्यासाठी ॲड. कीतीर् िनपाणकर, गोिवंद खेकारे व सुधाकर बुगदाने यांनी िरट यािचका दाखल केली आहे़
-------------------
चौकट.....
त्या जिमनीवर बांधकाम
सामािजक विनकरण उपक्रमांतगर्त िनिमर्त जंगलाची २० हेक्टर जमीन िवकास व वृक्षसंवधर्नासाठी महाराष्ट्र पयर्टन िवकास महामंडळाला हस्तांतिरत करण्यात आली आहे. यापैकी दोन हेक्टर जिमनीवर महामंडळाला आवश्यक बांधकाम करायचे आहे. त्यासाठी दोन आठवड्यांत िनरीक्षण पूणर् करण्याचे आदेश न्यायालयाने िदले आहेत. या जंगलाच्या संरक्षणासाठी पुंडिलक मापारी यांनी मूळ यािचकेत िदवाणी अजर् दाखल केला आहे. जंगलात िविवध प्रजातीचे पशुपक्षी आहेत. झाडांच्या अवैध कत्तलीमुळे जंगल नष्ट होत आहे. येथील वृक्षांचे संरक्षण व देखभाल करावी, अशी मापारी यांची िवनंती होती. हे जंगल लोणार सरोवरापासून केवळ दोन िकलोमीटर अंतरावर आहे.

Web Title: Committee for Development of Lonar Sarovar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.