मुलांना मारहाणप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
By admin | Published: March 11, 2016 10:25 PM2016-03-11T22:25:25+5:302016-03-11T22:25:25+5:30
जळगाव: क्रिकेट खेळण्यावरुन खंडेराव नगरातील आझाद नगरात अलाउद्दीन पिंजारी (वय ४५), त्यांची पत्नी व सासू यांनी सहा मार्च रोजी उमर शरीफ पिंजारी, शेख इकरार, साहीर पिंजारी, आवेद पिंजारी, उमेर पिंजारी, सोनु पिंजारी, शाहीद पिंजारी व शेख अमन या मुलांना घरात बोलावून मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. थातूरमातूर कारवाई केली, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी जाकीर दगडू पिंजारी यांच्यासह चार जणांनी बुधवारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.
Next
ज गाव: क्रिकेट खेळण्यावरुन खंडेराव नगरातील आझाद नगरात अलाउद्दीन पिंजारी (वय ४५), त्यांची पत्नी व सासू यांनी सहा मार्च रोजी उमर शरीफ पिंजारी, शेख इकरार, साहीर पिंजारी, आवेद पिंजारी, उमेर पिंजारी, सोनु पिंजारी, शाहीद पिंजारी व शेख अमन या मुलांना घरात बोलावून मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. थातूरमातूर कारवाई केली, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी जाकीर दगडू पिंजारी यांच्यासह चार जणांनी बुधवारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.