ेसाहित्य चर्चा

By admin | Published: March 11, 2016 10:25 PM2016-03-11T22:25:24+5:302016-03-11T22:25:24+5:30

हॅलो १ साठी...

Content Discussion | ेसाहित्य चर्चा

ेसाहित्य चर्चा

Next
लो १ साठी...
जळगाव- व.वा.वाचनालयातर्फे व.वा.क˜ा या साहित्यिक उपक्रमांतर्गत १३ रोजी मला आवडलेले पुस्तक या साहित्य कृतीवर दुपारी ४ वाजता वाचनालयाच्या सभागृहात खुली चर्चा होणार आहे. वाचक, रसिक, साहित्य प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापौरांचा सत्कार
जळगाव- महापौर नितीन ल‹ा व उपमहापौर ललित कोल्हे यांचा १२ रोजी दुुुपारी ५.३० वाजता जिल्हा पत्रकार संघात सत्कार होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
कवि संमेलन
जळगा- अमन फाउंडेशनतर्फे १२ रोजी रात्री ८ वाजता कवि संमेलन इकरा कॉलेज, मेहरूण येथे आयोजिण्यात येणार आहे. साहित्य प्रेमी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
रक्तदान शिबिर
जळगाव- विक्री प्रतिनिधींतर्फे १३ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. क्रांतीचौक, शिवाजीनगर येथे हा कार्यक्रम होईल. आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन ल‹ा आदी उपस्थित राहतील.
हक्क परिषद
जळगाव- आदिवासी एकता परिषदेतर्फे शिवाजी पार्क, मेहरूण येथे १३ रोजी आदिवासी हक्क परिषद सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान होईल. उद्घाटन माजी मंत्री पद्माकर वळवींच्याहस्ते होईल. संभाजी सरकुंडे, वाहरू सोनवणे, डोंगर बागुल आदी उपस्थित राहतील.
कर्मचार्‍यांची सभा
जळगाव- सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जि.प. यांच्यातर्फे १३ रोजी सकाळी १० वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात सभा घेण्यात येणार आहे. नवीन सभासद नोंदणी, कर्मचार्‍यांचे प्रश्न आदी मुद्द्यांवर चर्चा होईल.
कार्यशाळेचे आयोजन
जळगाव- माधवरार गोळवलकर रक्तपेढीतर्फे नॅट टेक्नॉलॉजी व रिसेंट ॲडव्हान्सेस इन ब्लड ट्रान्सफ्जुझन यावर डॉक्टरांसाठी १३ रोजी सकाळी ९ वाजता रॉयल पॅलेस हॉटेलात कार्यशाळा घेण्यात येणार आहे. डॉ.दिलीप वाणी, पुणे, डॉ.अतुल कुलकर्णी आदी मार्गदर्शन करतील. सहभागाचे आवाहन भरत अमळकर, विवेकानंद कुलकर्णी आदींनी केले आहे.

Web Title: Content Discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.