न्यायालयाने सरकारला फटकारले... बातमीसाठी

By Admin | Published: September 3, 2015 12:17 AM2015-09-03T00:17:42+5:302015-09-03T00:17:42+5:30

न्यायालयाने सीबीआयला ९ तारखेपर्यंत तपासाबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल पाहून न्यायालय त्यावर निर्देश देईल. आमच्या मागणीच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे पडले आहे. राज्य सरकारने वेळीच खबरदारी घेतली असती तर दाभोलकरांनतर गोविंद पानसरे यांची हत्या झाली नसती. आतातरी याचे गांभीर्य ओळखून राज्य शासनाने तपासाला वेग द्यायला हवा.

Court rebukes the government ... for the news | न्यायालयाने सरकारला फटकारले... बातमीसाठी

न्यायालयाने सरकारला फटकारले... बातमीसाठी

googlenewsNext
यायालयाने सीबीआयला ९ तारखेपर्यंत तपासाबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल पाहून न्यायालय त्यावर निर्देश देईल. आमच्या मागणीच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे पडले आहे. राज्य सरकारने वेळीच खबरदारी घेतली असती तर दाभोलकरांनतर गोविंद पानसरे यांची हत्या झाली नसती. आतातरी याचे गांभीर्य ओळखून राज्य शासनाने तपासाला वेग द्यायला हवा.
- डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Web Title: Court rebukes the government ... for the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.