वंडर वूमन्स क्लबतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम
By admin | Published: March 23, 2016 12:09 AM2016-03-23T00:09:48+5:302016-03-23T00:09:48+5:30
जळगाव : वंडर वुमन्स क्लबतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स, नृत्य, गीत व विविध खेळ खेळून विना पाण्याची व प्राकृतिक रंगाची होळी मिलनाचा कार्यक्रम साजरा झाला.
Next
ज गाव : वंडर वुमन्स क्लबतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स, नृत्य, गीत व विविध खेळ खेळून विना पाण्याची व प्राकृतिक रंगाची होळी मिलनाचा कार्यक्रम साजरा झाला. यात होळीवर आधारित गीत व नृत्य कंचन संगतानी, वंदना मताणी, संगीता कटारिया, शोभा पारवानी, सुलोचना नाथाणी, रेखा मताणी, भाविका खानचांदणी यांनी सादर केले. तसेच मिष्ठान्न वाटून होळीचे महत्त्व सांगण्यात आले.