सचिन शिंदे डान्स अकॅडमीतर्फे नृत्य कार्यशाळा

By admin | Published: October 5, 2016 11:59 PM2016-10-05T23:59:39+5:302016-10-06T00:12:52+5:30

नाशिक : सचिन शिंदे डान्स अकॅडमीच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबा व रासदांडिया यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी दि. १६ ते २७ सप्टेंबर या कालावधीत कॉलेजरोड, गोविंदनगर, मुंबई नाका या विविध ठिकाणी कार्यशळेचे आयोजन करण्यात आले होते. गरबा व दांडिया शिकण्यासाठी गरबाप्रेमींची प्रचंड गर्दी झाली होती. या कार्यशाळेत गरब्याचे विविध नृत्य प्रकार शिकविण्यात आले. विविध वयोगटातील तरुणांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

Dance Workshop by Sachin Shinde Dance Academy | सचिन शिंदे डान्स अकॅडमीतर्फे नृत्य कार्यशाळा

सचिन शिंदे डान्स अकॅडमीतर्फे नृत्य कार्यशाळा

Next

नाशिक : सचिन शिंदे डान्स अकॅडमीच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबा व रासदांडिया यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी दि. १६ ते २७ सप्टेंबर या कालावधीत कॉलेजरोड, गोविंदनगर, मुंबई नाका या विविध ठिकाणी कार्यशळेचे आयोजन करण्यात आले होते. गरबा व दांडिया शिकण्यासाठी गरबाप्रेमींची प्रचंड गर्दी झाली होती. या कार्यशाळेत गरब्याचे विविध नृत्य प्रकार शिकविण्यात आले. विविध वयोगटातील तरुणांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
(वा.प्र.)

Web Title: Dance Workshop by Sachin Shinde Dance Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.