दासगाव भाग २
By admin | Published: February 15, 2017 07:09 PM2017-02-15T19:09:06+5:302017-02-15T19:09:06+5:30
स. मधील कक्ष अधिकारी यांचा समावेश असून या पथकांनी निवडणूक काळात मतदान होईपर्यंत सर्व पक्षांच्या होणार्या रेली, सभा यांची शुटिंग करून त्या सिडी ची पाहणी करत या रॅल्ी तसेच सभेमध्ये होणार्या खर्चाचा अहवाल निरीक्षकांकडे सादर करणे. तसेच आचारसंहितेचा भंग करणार्यावर लक्ष ठेवणे.
Next
स. मधील कक्ष अधिकारी यांचा समावेश असून या पथकांनी निवडणूक काळात मतदान होईपर्यंत सर्व पक्षांच्या होणार्या रेली, सभा यांची शुटिंग करून त्या सिडी ची पाहणी करत या रॅल्ी तसेच सभेमध्ये होणार्या खर्चाचा अहवाल निरीक्षकांकडे सादर करणे. तसेच आचारसंहितेचा भंग करणार्यावर लक्ष ठेवणे.कालपासून ही सर्व पथक संपूर्ण तालुक्यात कामाला लागली असून महाड शहराला जोडणारा मुख्य रस्ता या ठिकाणी स्थिर पथकनी काल सकाळपासूनच आपला मोहिमेला जोराने सुरूवात करत शहरामधून बाहेर पडणार्या तसेच शहरामध्ये येणार्या वाहनांची कसून तपासणी सुरू केली होती. काल पासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात मतदारांनामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. मात्र या पथकामुळे निवडणूक काळात होणारा पैशाचा गैरवापर तसेच आचारसंहितेचा भंग करणार्यांचा चांगलीच चपराक बसणार असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)कोटतालुक्यात नेमण्यात आलेली चार पथक बुधवारपासून कार्यरत झाली आहेत. ही पथके योग्य प्रकारे आपली कामगिरी बजावत असून निवडणूक होईपर्यंत काम करतील. आचारसंहितेचा भंग करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.नितीन मंडलीक, आचारसंहिता पथक प्रमुख तथा गटविकास अधिकारी महाड