निधन वार्ता
By admin | Published: August 22, 2015 12:43 AM2015-08-22T00:43:38+5:302015-08-22T00:43:38+5:30
सविता पाटील
Next
स िता पाटीलफोटो - स्कॅनइंदोरा, रमाकांत रोड येथील सविता मंगल पाटील (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सुनंदा धामणगावकर फोटो - स्कॅनभेंडे लेआऊट येथील सुनंदा जयंत धामणगावकर (६०) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून सहकारनगर घाटावर जाईल. सुमती मुऱ्हारफोटो - स्कॅनइंद्रप्रस्थनगर येथील सुमती बाळकृष्ण मुऱ्हार (७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. लक्ष्मीबाई पाली फोटो - स्कॅनधरमपेठ येथील रहिवासी लक्ष्मीबाई पाली (९०) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. अनिल जुमडेफोटो - स्कॅननवी शुक्रवारी, रामाजी वाडी येथील अनिल बबनराव जुमडे (४६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. रेखा खडकेगुडधे लेआऊट येथील रहिवासी रेखा चंद्रकांत खडके (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोल कठाणेश्रीनगर येथील अमोल केशवराव कठाणे (२६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विमल कावडेशिल्पानगर येथील विमल कावडे (७५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काशीराम झिलपेअष्टविनायक कॉलनी येथील काशीराम सखाराम झिलपे (७६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रत्नमाला खरबीकर नरेंद्रनगर येथील रत्नमाला त्र्यंबक खरबीकर (३८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिराबाई देवांगणन्यू सुभेदार लेआऊट येथील हिराबाई दाऊराम देवांगण (७४) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात अले. प्रवीण ढोबळेकाशीनगर येथील प्रवीण अरुण ढोबळे (२८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हितेशी धमगायेभिलगाव येथील हितेशी किसन धमगाये (२५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.