निधन वार्ता - जोड

By admin | Published: August 25, 2015 10:46 PM2015-08-25T22:46:49+5:302015-08-25T22:46:49+5:30

वसंत बोदेले

Death Talk - Joint | निधन वार्ता - जोड

निधन वार्ता - जोड

Next
ंत बोदेले
नारी येथील वसंत गोपाल बोदेले (६०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वनमाला घोनमोडे
बेझनबाग येथील वनमाला वामनराव घोनमोडे (६५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गीता गणवीर
वैशालीनगर येथील गीता शिवदास गणवीर (८०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशोक मगर
रुक्मिणीनगर येथील अशोक दादाजी मगर (५५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमलाप्रसाद जयस्वाल
बालाजीनगर येथील कमलाप्रसाद गोकुलप्रसाद जयस्वाल (६०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेमंत वटाणे
भगवाननगर येथील हेमंत मारोतराव वटाणे (४५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
परसराम शेंडे
रामटेकेनगर येथील परसराम मोडक्या शेंडे (७२) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फागोजी खोब्रागडे
बालाजीनगर येथील फागोजी तुळशीराम खोब्रागडे (८५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिलीप श्रीराव
इंद्रनगर येथील दिलीप देवीदास श्रीराव (५२) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लीला जोशी
चाणक्यपुरम, हुडकेश्वर येथील लीला केशवराव जोशी (७३) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शशिकांत अतकरे
पिपळा फाटा येथील शशिकांत नारायण अतकरे (६७) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk - Joint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.