दीपोत्सव- इकडे आणि तिकडे प्रियंका चोप्रा

By admin | Published: October 19, 2016 06:47 AM2016-10-19T06:47:00+5:302016-10-19T06:47:00+5:30

‘क्वाण्टिको’ ते ‘बे-वॉच’ व्हाया ‘व्हेण्टिलेटर’

Deepawasav - Here and there Priyanka Chopra | दीपोत्सव- इकडे आणि तिकडे प्रियंका चोप्रा

दीपोत्सव- इकडे आणि तिकडे प्रियंका चोप्रा

Next


‘क्वाण्टिको’ ते ‘बे-वॉच’ व्हाया ‘व्हेण्टिलेटर’
मी देशाच्या सीमा ओलांडून हॉलिवूडमध्ये माझी स्वत:ची ओळख निर्माण करू शकले, यात मोठा वाटा मला मिळालेल्या
काळाच्या तुकड्याचा! आज ‘कनेक्टिव्हिटी’ फक्त तुमचे मोबाइल आणि कॉम्प्युटर्सच नाही जोडत,
तर ती जिवंत माणसांनाही एकमेकांशी जोडते. देशाच्या-प्रांताच्या, वंश-वर्ण आणि भाषेच्या सीमा सहज ओलांडून पलीकडल्या ‘दुसऱ्या’ माणसाच्या आयुष्यात डोकावण्याची उत्सुकता या कनेक्टिव्हिटीमुळेच तर शक्य झाली आहे. आपल्याहून भिन्न माणसांपर्यंत पोचणं, त्यांना समजून-सामावून घेण्याची तयारी ठेवणं, हा या काळाचा स्वभाव आहे.
स्वतःसाठी घ्या, स्नेहीजनांना 'दिवाळी भेट' पाठवा ! भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळवण्यासाठी ऑनलाईन खरेदीची व्यवस्था आहे. त्यासाठी इथे क्लिक करा...

Web Title: Deepawasav - Here and there Priyanka Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.