दिल्लीत २ टोळ्यांत गोळीबार, तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:35 AM2018-06-19T04:35:18+5:302018-06-19T04:35:18+5:30
उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात सोमवारी टिल्लू आणि गोगी नावाच्या गुन्हेगारांच्या टोळ््यांनी एकमेकांवर केलेल्या गोळीबारात पादचारी महिलेसह तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले
Next
नवी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात सोमवारी टिल्लू आणि गोगी नावाच्या गुन्हेगारांच्या टोळ््यांनी एकमेकांवर केलेल्या गोळीबारात पादचारी महिलेसह तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. या टोळ््या दिल्लीत खंडणी वसुली आणि खूनाच्या प्रकरणांत गुंतलेल्या असाव्यात. मृतांत दोन्ही टोळ््यांचा एकेक जण ठार झाले आहेत.