‘विश्वास’प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी
By admin | Published: May 8, 2015 05:01 AM2015-05-08T05:01:20+5:302015-05-08T05:01:20+5:30
आम आदमी पार्टीतील (आप) एका महिला कार्यकर्त्यासोबत कथित अनैतिक संबंधांप्रकरणी आप नेते कुमार विश्वास यांना समन्स बजावूनही ते हजर न झाल्यामुळे
Next
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील (आप) एका महिला कार्यकर्त्यासोबत कथित अनैतिक संबंधांप्रकरणी आप नेते कुमार विश्वास यांना समन्स बजावूनही ते हजर न झाल्यामुळे दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आयोगाच्या अध्यक्ष बरखा शुक्ला यांनी गुरुवारी ही माहिती दिली.