हॅलो ४ जोड उपमुख्यमंत्री

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:07+5:302014-12-20T22:27:07+5:30

बार्देस : उपमुख्यमंत्री म्हणाले,स्वातंत्र्यसैनिकांच्या अमोल त्यागाची आम्हाला कल्पना असून त्यांच्या मुलांना सरकारी नोकर्‍यात प्राधान्य देण्याची योजना कार्यान्वीत केली जाणार आहे. म्हापसा पालिकेने स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची कदर करून अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. यावेळी जी.एस. आमोणकर विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. यावेळी सारस्वत विद्यालयाने राजस्थानी सांस्कृतिक नृत्य, जनता हायस्कूलने तिरंगा लहराए नृत्य तर डी. एम. मंत्रवादी स्मृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कवाली सादर केली. (प्रतिनिधी)

Deputy Chief Minister of the 4th Joint Hello | हॅलो ४ जोड उपमुख्यमंत्री

हॅलो ४ जोड उपमुख्यमंत्री

Next
र्देस : उपमुख्यमंत्री म्हणाले,स्वातंत्र्यसैनिकांच्या अमोल त्यागाची आम्हाला कल्पना असून त्यांच्या मुलांना सरकारी नोकर्‍यात प्राधान्य देण्याची योजना कार्यान्वीत केली जाणार आहे. म्हापसा पालिकेने स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची कदर करून अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. यावेळी जी.एस. आमोणकर विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. यावेळी सारस्वत विद्यालयाने राजस्थानी सांस्कृतिक नृत्य, जनता हायस्कूलने तिरंगा लहराए नृत्य तर डी. एम. मंत्रवादी स्मृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कवाली सादर केली. (प्रतिनिधी)
फोटो : म्हापसा सरकारी कार्यालयाजवळ मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा. (प्रकाश धुमाळ) १९१२-एमएपी-०९

Web Title: Deputy Chief Minister of the 4th Joint Hello

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.