देवस्थान प्रतिक्रिया
By admin | Published: January 23, 2017 08:12 PM2017-01-23T20:12:59+5:302017-01-23T20:12:59+5:30
राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. त्यात वृत्तपत्रे तर लोकशाहीचा चौथा खांब आहेत. त्यांचीच गळचेपी झाली तर लोकशाहीच धोक्यात येईल. कोठे काही चुकीचे घडत असेल तर माध्यमांनी ते जनतेसमोर आणणे अपेक्षितच आहे. मोहटादेवी देवस्थानवर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रद्धेपोटी भाविक तेथे आपले दान देत असतात. त्याचा सदुपयोगच झाला पाहिजे. ट्रस्टकडून काही चुकीचे झाले असेल तर त्याच्या सखोल चौकशीची गरज आहे.
Next
र ज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. त्यात वृत्तपत्रे तर लोकशाहीचा चौथा खांब आहेत. त्यांचीच गळचेपी झाली तर लोकशाहीच धोक्यात येईल. कोठे काही चुकीचे घडत असेल तर माध्यमांनी ते जनतेसमोर आणणे अपेक्षितच आहे. मोहटादेवी देवस्थानवर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रद्धेपोटी भाविक तेथे आपले दान देत असतात. त्याचा सदुपयोगच झाला पाहिजे. ट्रस्टकडून काही चुकीचे झाले असेल तर त्याच्या सखोल चौकशीची गरज आहे. - पोपटराव पवार, राज्य कार्याध्यक्ष, आदर्श गाव समिती