धर्माधिकारी, ठाकूर यांची निवड

By admin | Published: March 14, 2016 12:21 AM2016-03-14T00:21:19+5:302016-03-14T00:21:19+5:30

नशिराबाद- अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आर.एस. धर्माधिकारी यांची तर सचिवपदी लक्ष्मीकांत रतन ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेचे द्वैवार्षिक अधिवेशन डाक भवनात झाले. संघटनेचे अध्यक्ष डी.पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीची निवड झाली. माजी सचिव एल.व्ही. भोसले, के.आर. भारूटे, एस.ई. बडगुजर, सी.एस.शेलकर, सुरेंद्र पालप, डी.एन. ठाकूर, सारंग जैन, आर.डी. महाजन, एस.एस. भांडारकर, विजय गुरव उपस्थित होते.

Dharmadhikari, Thakur's selection | धर्माधिकारी, ठाकूर यांची निवड

धर्माधिकारी, ठाकूर यांची निवड

Next
िराबाद- अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आर.एस. धर्माधिकारी यांची तर सचिवपदी लक्ष्मीकांत रतन ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेचे द्वैवार्षिक अधिवेशन डाक भवनात झाले. संघटनेचे अध्यक्ष डी.पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीची निवड झाली. माजी सचिव एल.व्ही. भोसले, के.आर. भारूटे, एस.ई. बडगुजर, सी.एस.शेलकर, सुरेंद्र पालप, डी.एन. ठाकूर, सारंग जैन, आर.डी. महाजन, एस.एस. भांडारकर, विजय गुरव उपस्थित होते.
मुकेश सोनवणे यांचा गौरव
जळगाव- जळगावात पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आदिवासी कोळी महासंघ व बहुजन एकता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुकेश सोनवणे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गौरव करण्यात आला. या वेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, आमदार हरिभाऊ जावळे, रामेश्वर नाईक, डॉ.आनंद जैन उपस्थित होते.

Web Title: Dharmadhikari, Thakur's selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.