दैनंदिनी

By admin | Published: January 26, 2016 12:05 AM2016-01-26T00:05:17+5:302016-01-26T00:05:17+5:30

२६ जानेवारीला होणारे कार्यक्रम

Diary | दैनंदिनी

दैनंदिनी

Next
जानेवारीला होणारे कार्यक्रम

० सन्मान सोहळा : मनपा कर्मचार्‍यांचा सन्मान, स्थळ- मनपाचे प्रांगण, वेळ- सकाळी ७.३० वा.
० ध्वजारोहण : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, स्थळ- पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, वेळ- सकाळी ९.१५ वा.
० कार्यक्रम : विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, स्थळ- उत्कर्ष मतिमंद विद्यालय, वेळ- सकाळी ११ वा.

० सोहळा : समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे पुस्तक प्रकाशन सोहळा, स्थळ- भाऊसाहेब राऊत विद्यालय, वेळ- दुपारी २ वा.
० कार्यक्रम : बलसागर भारत होवो, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, स्थळ- आर. आर. विद्यालय, वेळ- सायंकाळी ५ वा.
० महानाट्य : वंदे मातरम् महानाट्याचा प्रयोग, स्थळ- इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी, वेळ- सायंकाळी ५ वा.



२७ जानेवारीला होणारे कार्यक्रम

० सभा : महापालिकेची महासभा, स्थळ- सतरा मजली इमारतीतील दुसर्‍या मजल्यावरील सभागृह, वेळ- सकाळी ११ वा.
० मोर्चा : अंगणवाडी कर्मचार्‍यांचा थाळीनाद मोर्चा, स्थळ- महात्मा गांधी उद्यान ते जिल्हा परिषद, वेळ- सकाळी ११ वा.

Web Title: Diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.