पीक कर्जाची मर्यादा व पुनर्गठनासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

By Admin | Published: July 12, 2016 12:09 AM2016-07-12T00:09:58+5:302016-07-12T00:09:58+5:30

पाळधी व परिसरातील शेतीला एकरी दीड कोटींपर्यंतचे बाजारमूल्य आहे. मात्र जिल्हा बँक शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये कर्ज देते. यात वाढ होणे अपेक्षीत आहे. पुनर्गठनाचीही समस्या बिकट आहे. या दोन्ही मुद्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल.

To discuss the limitations and reorganization of crop loans with Chief Ministers | पीक कर्जाची मर्यादा व पुनर्गठनासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

पीक कर्जाची मर्यादा व पुनर्गठनासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

googlenewsNext
ळधी व परिसरातील शेतीला एकरी दीड कोटींपर्यंतचे बाजारमूल्य आहे. मात्र जिल्हा बँक शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये कर्ज देते. यात वाढ होणे अपेक्षीत आहे. पुनर्गठनाचीही समस्या बिकट आहे. या दोन्ही मुद्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल.

Web Title: To discuss the limitations and reorganization of crop loans with Chief Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.