वितरण बातमी -इंदुमती

By admin | Published: January 14, 2017 12:06 AM2017-01-14T00:06:41+5:302017-01-14T00:06:41+5:30

शिवाजी जाधव यांचा सत्कार

Distribution News - Indumati | वितरण बातमी -इंदुमती

वितरण बातमी -इंदुमती

Next
वाजी जाधव यांचा सत्कार
कोल्हापूर : छत्रपती शाहूराजे फौंडेशन व विठ्ठल मंदिर भक्त मंडळ यांच्यावतीने देवस्थान समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभियंता संग्राम साळोखे व उपाध्यक्ष निवास शिंदे उपस्थित होते.
यावेळी अनेक महिलांनी व भक्तांनी अंबाबाई मंदिरातील अडचणींवर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जाधव यांनी प्रश्न सोडविण्यासाठीचे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महेंद्र साळोखे, मोहन जोशी, विलासराव जानवेकर, अनिल जोशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------
फोटो नं १२०१२०१७-कोल-शिवाजी जाधव
ओळ : छत्रपती शाहूराजे फौंडेशन व विठ्ठल मंदिर भक्त मंडळ यांच्यावतीने संग्राम साळोखे यांच्या हस्ते शिवाजी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवास शिंदे, बाळासाहेब पाटील, मोहन जोशी, विलास जानवेकर, अनिल जोशी आदी उपस्थित होते.
-------------
बातमीदार : इंदुमती गणेश
----------

Web Title: Distribution News - Indumati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.