बालकाश्रमात पाण्याच्या टाकीचे वाटप

By admin | Published: March 21, 2016 12:21 AM2016-03-21T00:21:52+5:302016-03-21T00:21:52+5:30

जळगाव : नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सीटी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातर्फे शिवाकॉलनी परिसरातील लिलाबाई मुुलांचे बालकाश्रमात पाण्याची टाकी व विद्यार्थ्यासाठी उपयोगी वस्तूंचे वाटप प्रा. सचिन पाटील, प्रा. संजय पवार यांच्या उपस्थिती करण्यात आले. यावेळी आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मयुर बदामे, विशाल ढाके, मनीष पाटील व संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Distribution of water tanks in childhood | बालकाश्रमात पाण्याच्या टाकीचे वाटप

बालकाश्रमात पाण्याच्या टाकीचे वाटप

Next
गाव : नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सीटी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातर्फे शिवाकॉलनी परिसरातील लिलाबाई मुुलांचे बालकाश्रमात पाण्याची टाकी व विद्यार्थ्यासाठी उपयोगी वस्तूंचे वाटप प्रा. सचिन पाटील, प्रा. संजय पवार यांच्या उपस्थिती करण्यात आले. यावेळी आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मयुर बदामे, विशाल ढाके, मनीष पाटील व संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of water tanks in childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.