जिल्हा वकील संघाची निवडणूक जाहीर

By admin | Published: January 8, 2016 11:20 PM2016-01-08T23:20:13+5:302016-01-08T23:20:13+5:30

जळगाव: जिल्हा वकील संघाच्या २०१६-१७ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आठ व अकरा जानेवारी रोजी नामनिर्देशन दाखल, १२ जानेवारी अर्जांची छाननी, १४ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. १८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होईल व त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.सुनील बागुल काम पाहत आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष या पदासाठी ही निवडणूक होत आहे.

District Attorney's election manifesto | जिल्हा वकील संघाची निवडणूक जाहीर

जिल्हा वकील संघाची निवडणूक जाहीर

Next
गाव: जिल्हा वकील संघाच्या २०१६-१७ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आठ व अकरा जानेवारी रोजी नामनिर्देशन दाखल, १२ जानेवारी अर्जांची छाननी, १४ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. १८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होईल व त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.सुनील बागुल काम पाहत आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष या पदासाठी ही निवडणूक होत आहे.

आरोपीला जामीन
जळगाव: तलवार व चॉपर घेवून दहशत माजविणार्‍या जीवन आसाराम बोरसे (रा.त्रिभुवन कॉलनी) याला शुक्रवारी न्या.देवरे यांनी अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला.गुरुवारी त्याला शहर पोलिसांनी अटक केली होती. आरोपीतर्फे ॲड.प्रवीण पांडे यांनी काम पाहिले.

Web Title: District Attorney's election manifesto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.