जिल्हाधिका-यांनी मोदींच्या सभेला परवनागी नाकारली

By admin | Published: October 11, 2015 09:45 AM2015-10-11T09:45:24+5:302015-10-11T09:45:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमधील कैमूर येथील सभेला जिल्हाधिका-यांनी परवानगी नाकारली आहे.

The District Collector rejected the offer for Modi's meeting | जिल्हाधिका-यांनी मोदींच्या सभेला परवनागी नाकारली

जिल्हाधिका-यांनी मोदींच्या सभेला परवनागी नाकारली

Next

ऑनलाइन लोकमत

कैमूर, दि. ११ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमधील कैमूर येथील सभेला जिल्हाधिका-यांनी परवानगी नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारल्याचे सांगितले जात असले तरी जिल्हाधिकारी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

कैमूर हा नक्षलग्रस्त भाग असून या परिसरातील भबूआ येथे नरेंद्र मोदींची सभा होणार होती. यासाठी भाजपाने जिल्हाधिका-यांकडे अर्जही केला होता. मात्र सुरक्षेचे कारण पुढे करत जिल्हाधिका-यांनी परवानगी केली आहे. आता ३० हजार जण या सभेला उपस्थित राहतील असे सांगत भाजपाने पुन्हा एकदा अर्ज दिला आहे. या अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. 

Web Title: The District Collector rejected the offer for Modi's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.