पोलिसांच्या बदली प्रक्रियेस सुरुवात जिल्हा पोलीस दल : पहिल्या दिवशी मुलाखतीस १४७ जणांची हजेरी

By admin | Published: May 11, 2016 12:24 AM2016-05-11T00:24:02+5:302016-05-11T00:24:02+5:30

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेस १० मे पासून सुरुवात झाली. त्यात पहिल्या दिवशी ५५ सहायक पोलीस उपनिरीक्षक व ९२ पोलीस हवालदार यांनी मुलाखतीस हजेरी लावली.

District police force commenced on transfer of police: 147 attendees interviewed on the first day | पोलिसांच्या बदली प्रक्रियेस सुरुवात जिल्हा पोलीस दल : पहिल्या दिवशी मुलाखतीस १४७ जणांची हजेरी

पोलिसांच्या बदली प्रक्रियेस सुरुवात जिल्हा पोलीस दल : पहिल्या दिवशी मुलाखतीस १४७ जणांची हजेरी

Next
गाव : जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेस १० मे पासून सुरुवात झाली. त्यात पहिल्या दिवशी ५५ सहायक पोलीस उपनिरीक्षक व ९२ पोलीस हवालदार यांनी मुलाखतीस हजेरी लावली.
मुलाखतीस हजर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची बदली संबंधातील विनंती, अडचणी वरिष्ठांनी ऐकून घेतल्या. सर्वसाधारण बदली प्रक्रियेसाठी पात्र असलेले ६८ सहायक पोलीस उपनिरीक्षक व १२२ पोलीस हवालदार यांना मुलाखतीस बोलावले होते. ११ मे रोजी बदलीस पात्र असलेले ७४ पोलीस नाईक, ३३ चालक पोलीस कर्मचार्‍यांसह २३ महिला पोलीस कर्मचार्‍यांना बदली संदर्भातील विनंती, अडचणी ऐकून घेण्यासाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली.

Web Title: District police force commenced on transfer of police: 147 attendees interviewed on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.