‘पूरग्रस्तांच्या मदतीत राजकारण नको’

By admin | Published: December 8, 2015 11:21 PM2015-12-08T23:21:31+5:302015-12-08T23:21:31+5:30

तामिळनाडू आणि पुडुचेरीत पूरग्रस्तांच्या मदतीवरून राजकारण होता कामा नये. राजकारणापेक्षा अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे

'Do not politics in the face of flood victims' | ‘पूरग्रस्तांच्या मदतीत राजकारण नको’

‘पूरग्रस्तांच्या मदतीत राजकारण नको’

Next

पुडुचेरी : तामिळनाडू आणि पुडुचेरीत पूरग्रस्तांच्या मदतीवरून राजकारण होता कामा नये. राजकारणापेक्षा अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी येथे म्हणाले.
राहुल गांधी नवी दिल्लीहून विशेष विमानाने पुडुचेरीच्या पूरप्रभावित रोदियरपेट, शान्मुघनगर आणि एचानकादू येथे पोहोचले. या ठिकाणी त्यांनी पूरग्रस्तांना मदत साहित्याचे वाटपही केले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: 'Do not politics in the face of flood victims'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.