'हे' फुलफॉर्म तुम्हाला माहित आहेत का?
By admin | Published: August 11, 2016 02:05 PM2016-08-11T14:05:58+5:302016-08-11T14:12:13+5:30
ब-याच वेळेस आपण बोलताना अनेक शॉर्टफॉर्म्स वापरतो मात्र त्याचे खरे अर्थ अनेकवेळे सगळ्यांना माहीत नसतात.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - आजच्या टेक्नोसॅव्ही जगात एकमेकांशी संपर्क व संवाद साधण्यासाठी अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. ब-याच वेळेस आपण बोलताना अनेक शॉर्टफॉर्म्स वापरतो मात्र त्याचे खरे अर्थ अनेकवेळे सगळ्यांना माहीत नसतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, रोजच्या जीवनात वापरण्यात येणा-या अनेक शब्द / संज्ञांचा फुलफॉर्म्स...
RTO - Regional Transport office
IFSC - Indian Financial System Code
PIN - Personal Identification Number
ATM - Automated teller Machine
POA - Power of Attorney
NOC - Non Objection Certicficate
ISI - Indian Standard Institute
PAN - Permenant Account Number
VAT - Value Added Tax
PSU - Public Sector Units
RTI - Right To Information
MICR - Magnetic Ink Character Recognition
UIDAI - Unique Identification Authority Of India
PSK - Passport Seva kendra
AM/ PM - Ante Merediem (Befor Noon) & Post Merediem ( After Noon)
SMS - Short Message Service
USP - Unique Selling Proposition
CC / Bcc - Carbon Copy / Blind Carbon Copy
SUV - Sport Utility Vehicle
VIRUS - Vital Information Resources Under Siege
GPS - Global Positioning System