Donald Trump India Visit Live : मोदींच्या शैलीचं अनुकरण, भारतीयांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं हिंदीत ट्विट
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 07:43 AM2020-02-24T07:43:29+5:302020-02-24T10:48:59+5:30
अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे देशाचे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील ...
अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे देशाचे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी रात्री रवाना झाले. त्यावेळी, मी भारत दौऱ्यासाठी उत्साही असून आमचे ग्रँड वेलकम होणार असल्याचे मोदींनी सांगितल्याचं ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सुमारे 14 तासांचा प्रवास करून त्यांचे ‘एअर फोर्स वन’ हे खास विमान सोमवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचेल.
LIVE
10:45 AM
डोनाल्ड ट्रम्प यांचे हिंदीत ट्विट, मोदींच्या शैलीत भारतीयांना संदेश
हम भारत आने के लिए तत्पर हैं । हम रास्ते में हैँ, कुछ ही घंटों में हम सबसे मिलेंगे!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 24, 2020
10:34 AM
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल
#WATCH: Gujarat: Prime Minister Narendra Modi arrives in Ahmedabad. US President Donald Trump and First Lady Melania Trump, along with with a high-level delegation, is arriving here today. pic.twitter.com/eVkxLON4Mz
— ANI (@ANI) February 24, 2020
09:36 AM
काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हांकडून ट्रम्प यांचे स्वागत, अपेक्षाही केल्या व्यक्त
Hearty & warm welcome to #PresidentDonaldTrump. Congratulations! The move by our national leaders & the Govt. of India, to invite the President of USA, #DonaldTrump is highly appreciated & applauded. Hope, wish & pray that this is in the larger interest of the nation & for the
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) February 24, 2020
09:28 AM
ट्रम्प दाम्पत्याच्या स्वागतासाठी दिल्लीही सजली, ताजमहलला भेट देणार
Delhi: Hoardings of US President Donald Trump, First Lady Melania Trump and Prime Minister Narendra Modi put up in the national capital. The US President and the First Lady will arrive here later today after visiting Ahmedabad and Agra. pic.twitter.com/4dnA0QRrcU
— ANI (@ANI) February 24, 2020
09:16 AM
नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी गुजरातच्या मोटेरा स्टेडियममध्ये नागरिकांची गर्दी
Gujarat: Entry of visitors begins at Motera Stadium in Ahmedabad, where US President Donald Trump will attend the 'Namaste Trump' event today. President Trump is arriving today in India, along with a high-level delegation. pic.twitter.com/kthyw8pEpe
— ANI (@ANI) February 24, 2020
09:14 AM
ट्रम्प यांच्या स्वागतासाठी तिरंगा हातात घेऊन विद्यार्थी जमले
Gujarat: Students of Sola Bhagwat school stand near Sabaramti Ashram in Ahmedabad, with the national flags of India and the US, to welcome US President Donald Trump, the First Lady Melania Trump and other dignitaries who will visit the Ashram today. pic.twitter.com/wYA4FaUoxp
— ANI (@ANI) February 24, 2020
09:01 AM
ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी चेतक कमांडोंसह रॅपिड अॅक्शन फोर्स आणि गुजरात पोलिसांची टीम तैनात
Gujarat: Chetak Commando of Gujarat Police and Rapid Action Force (RAF) have been deployed for security at the road near Motera Stadium, in Ahmedabad. pic.twitter.com/A2ZRuAnXxW
— ANI (@ANI) February 24, 2020
07:49 AM
ट्रम्प हे भारत दौऱ्यासाठी रवाना झाले असून सकाळी 11.30 वाजता अहमदाबादला पोहोचतील
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर ट्रम्प यांचे आगमन होईल. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी अहमदाबादमध्ये सुरू आहे.
Air Force One ✈️ refuel at @RamsteinAirBase. Next stop, India! #NamasteTrump 🇺🇸🇮🇳 pic.twitter.com/aUVhVPxa91
— Dan Scavino Jr.🇺🇸 (@Scavino45) February 23, 2020