डाळी, गुळाच्या भावात घट

By admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:23+5:302016-10-30T22:46:23+5:30

पुणे : दिवाळीमुळे गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील भुसार बाजारात मागील आठवडाभर मोठी उलाढाल झाली. मात्र, आठवड्याच्या अखेरीस मागणी कमी झाल्याने उलाढाल रोडावली.

Dosage, decrease in the price of the grains | डाळी, गुळाच्या भावात घट

डाळी, गुळाच्या भावात घट

Next
णे : दिवाळीमुळे गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील भुसार बाजारात मागील आठवडाभर मोठी उलाढाल झाली. मात्र, आठवड्याच्या अखेरीस मागणी कमी झाल्याने उलाढाल रोडावली.
मागील आठवडाभरात बाजारात मागणी कमी झाल्याने तुरडाळ, हरभरा डाळ व गुळाच्या भावात घट झाली. खाद्यतेल, साखर, तांदुळ, मिरची, साबुदाणा, शेंगदाणा, गहू, ज्वारी, बाजरी, पोहा, नारळ, बेसन या वस्तुंचे भाव स्थिर राहिले.
-------------
घाऊक भाव पुढीलप्रमाणे : खाद्यतेलांचे भाव (१५ किलो/लिटरचे भाव) :
शंेगदाणा तेल १८५०-१९५०, रिफाइंड तेल १६००-२४००, सरकी तेल १०५०-१२६०,
सोयाबीन तेल १०८०-११८०, पामतेल ९५०-११८०, सूर्यफूल रिफाईंड तेल ११००-
१२५०, वनस्पती तूप ९८०-१२६०, खोबरेल तेल १५७५-१६२५.
क्विंटलचे भाव : लहान साखर (एस) ३५००-३६००.
गूळ : नंबर १ : ३२००-३२७५, नंबर २ : ३०५०-३१५०, नंबर ३ : २९५०-३०२५,
नंबर ४ : २८००-२५००, बॉक्स पॅकिंग : २९००-३५००.
तांदळाचे भाव : उकडा २८०० -३०००, मसुरी ३०००-३२००, सोनामसुरी ३५००-
३८००, कोलम ४०००-४३००, कोलम लचकारी ४६००-४८००, चिन्नोर ३८००-
४०००, आंबेमोहोर ५५००-६२००, बासमती अखंड ७५००-८०००, बासमती दुबार :
६५००-७०००, बासमती तिबार ७०००-७५००, बासमती मोगरा ३५००-४०००,
बासमती कणी २४००-२६००, सेला बासमती ५०००-५५००, ११२१ बासमती:
६२००-७०००, १५०९ : ४५००-५०००.
गहू : सौराष्ट्र लोकवन २५००-२८००, मध्य प्रदेश लोकवन २२५०-२६५०, सिहोर
३२५०-३७५०, मिलबर २०२५-२०७५.
ज्वारी : गावरान ३०००-३५५०, दुरी १९००-२०००.
बाजरी : महिको २१५०-२३००, गावरान १९५०-२१००, हायब्रीड १७५०-२१००.
डाळी : (प्रतिक्विंटल) : तूरडाळ ९५००-११०००, हरभरा डाळ १२०००-१२५००,
मूगडाळ ६६००-६८००, मसूरडाळ ६५००-६७००, मटकीडाळ ६८००-७०००,
उडीदडाळ १००००-११०००़
कडधान्ये : हरभरा ११०००-११५००, हुलगा ३५००-३६००, चवळी ५०००-६५००,
मसूर ६०००-६२००, मटकी ५०००-६०००, वाटाणा : पांढरा २८००-२९००, हिरवा
३०००-३२००.
साबुदाणा : ५०००-५७००. भगर ६५००-७०००, हळद पावडर (१० किलो) ९००-१४००, हळकुंड १०००-१४००.
शेंगदाणा : स्पॅनिश : ८२००-८७००, घुंगरू ७७००-८१००, गुजरात जाडा ७०००-
७५००.
गोटा खोबरे : ९०००-९५००.
मिरची : ब्याडगी ढब्बी १९,०००-२०,०००, ब्याडगी १ : १७,०००-१८,०००, २ :
१५,०००-१६,०००, खुडवा ब्याडगी ८५००-९०००, खुडवा गंुटूर ९०००-१०,०००,
गुंटूर १२,५००-१३,०००, लवंगी १३,०००-१४,०००, धने : गावरान ७०००-८०००,
इंदूर ८०००-९५००.
पोहा : मीडियम ३०००-३२००, मध्य प्रदेश ३४००-३६००, पेण पोहे ३०००-३१००,
दगडी पोहे ३०००-३२५०, पातळ पोहे ३७००-३९००, सुपर पोहा ३३५०-३४५०, भाजके पोहे (१२ किलो) ४९०-५४०, मका पोहे (१५ किलो) ४८०-५१०, भाजकी डाळ : ४० किलो : ५६००-५८००़ मुरमुरा : ९ किलो : भडंग ८००-८२०, राजनांदगाव ३६०, सुरती ३८०़, घोटी ३७०.
रवा, मैदा, आटा (५० किलोचा भाव) : रवा १२००-१२५०, मैदा ११५०-१२५०, आटा ११००-१२५०.
बेसन (५० किलो) ६५००-७०००.
नारळ (शेकडा) : नवा नारळ ७५०-८५०, मद्रास १७००-१७५०, पालकोल जुना
९२५- १०००, मिनी मद्रास १३५०-१४००.
-------------------

Web Title: Dosage, decrease in the price of the grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.