रावेर, यावल, चोपडामध्ये ठिबकची क्रांती
By Admin | Published: April 24, 2016 07:02 PM2016-04-24T19:02:23+5:302016-04-24T19:02:23+5:30
पाण्याला संपत्ती मानून रावेर, यावल आणि चोपडा भागातील शेतकर्यांनी शेती करायला सुरुवात केली आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये केळीला १०० टक्के सूक्ष्मसिंचन झाले आहे. तशी घोषणा शासनाने नुकतीच केली आहे. तर आता कमी पाण्यात येणार्या डाळिंब पिकाकडेही या भागातील शेतकरी वळले आहेत.
प ण्याला संपत्ती मानून रावेर, यावल आणि चोपडा भागातील शेतकर्यांनी शेती करायला सुरुवात केली आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये केळीला १०० टक्के सूक्ष्मसिंचन झाले आहे. तशी घोषणा शासनाने नुकतीच केली आहे. तर आता कमी पाण्यात येणार्या डाळिंब पिकाकडेही या भागातील शेतकरी वळले आहेत.