‘अणु हल्ल्यातही शेणाची घरे राहतात सुरक्षित’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:45 AM2023-01-24T07:45:05+5:302023-01-24T07:45:11+5:30

‘गाय हा केवळ प्राणी नसून, ती माता आहे. गोहत्या बंद झाल्यास हवामान बदलाविषयीच्या पृथ्वीवरील सर्व समस्या संपतील.

Dung houses remain safe even in nuclear attack | ‘अणु हल्ल्यातही शेणाची घरे राहतात सुरक्षित’

‘अणु हल्ल्यातही शेणाची घरे राहतात सुरक्षित’

googlenewsNext

अहमदाबाद :

‘गाय हा केवळ प्राणी नसून, ती माता आहे. गोहत्या बंद झाल्यास हवामान बदलाविषयीच्या पृथ्वीवरील सर्व समस्या संपतील. गाय दु:खी असेल तर आपले पैसे आणि संपत्ती नष्ट होते,’ असे मत गुजरातमधील तापी जिल्हा न्यायालयाने व्यक्त केले आहे.
विज्ञानाने सिद्ध केले आहे की, शेणापासून बनलेली घरे अणू हल्ल्यात सुरक्षित राहतात. त्याचबरोबर अनेक असाध्य रोगांवरही गोमूत्राने उपचार केले जातात, असे निरीक्षण तापी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश व्यास यांनी गाय तस्करीच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना नोंदवले.

Web Title: Dung houses remain safe even in nuclear attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.