धूळ पेरणीसाठी...
By admin | Published: May 2, 2016 08:35 PM2016-05-02T20:35:56+5:302016-05-02T20:35:56+5:30
खरीप हंगामासाठी खते, बियाणे मुबलक
Next
ख ीप हंगामासाठी खते, बियाणे मुबलकविविध पिकांचे अपेक्षित क्षेत्र व बियाण्यांची गरज (क्षेत्र हेक्टरममध्ये,बियाण्याचे आकडे क्विंटलमध्ये) पिकाचा प्रकार क्षेत्र बियाण्याची गरज कपाशी ४३३६६६ २१ लाख ६८ हजार ३३० पाकिटे मका १ लाख ७५५८१६१३४ ज्वारी ५३४०९ ४१९३ सोयाबीन ३८८९२ १८९६० तीळ ३२१५ ४८ बाजरी १२८७३ ३८६ तूर १३४७१ ८०८ मूग ३२३९९ ७१८७ उडीद २८८०३ २५९२ मक्याचे क्षेत्रही वाढणार कपाशीप्रमाणे मक्याचे क्षेत्रही वाढणार आहे. मागील हंगामात ९२ हजार हेक्टरवर मका होता. यंदा मात्र एक लाख सात हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मक्याची पेरणी होईल, अशी अपेक्षा आहे. ७९ हजार मे.टन खते शिल्लक जिल्हाभरात रब्बी हंगामातून आलेली ६० हजार मे.टन खते शिल्लक आहेत. ती गोदामांमध्ये आहेत. तर कंपन्यांच्या पातळीवर १९ हजार मे.टन खते आहेत. अशी ७९ हजार मे.टन खते शिल्लक आहेत. ती खरीप हंगामासाठी उपयोगात येतील, असे कृषि विभागाने म्हटले आहे. खत पुरवठ्याबाबत माहिती (आकडे मे.टनमध्ये) युरीया - एक लाख २६ हजार ७६० सुपर फॉस्फेट- ६२८०० पोटॅश- ६०४०० डीएपी- १३५०० मिश्र खते- ८३९००