दिवाळी मेसेजेसमध्येही चीनची टर उडवण्याची धूम

By admin | Published: October 28, 2016 07:14 PM2016-10-28T19:14:07+5:302016-10-28T21:19:07+5:30

सोशल मीडियावरून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छांचे संदेश पाठविण्यात तरुणाई व्यस्त आहे, यातही विशेष म्हणजे सध्या चर्चेत असलेला मुद्दा चिनी वस्तूंवर बहिष्कार....

Dwali messages to dare to scare the Chinese | दिवाळी मेसेजेसमध्येही चीनची टर उडवण्याची धूम

दिवाळी मेसेजेसमध्येही चीनची टर उडवण्याची धूम

Next

सागर सिरसाट / ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - दीपावलीच्या शुभेच्छांचा सोशल मीडियावर सध्या अक्षरश: वर्षाव होत आहे.  व्हॉट्‌सअॅप, ट्विटर, हाईक, ई-मेलवर मेसेज पाठवताना दीपावलीच्या आनंदाला अधिकच उधाण आले आहे. काल (ता. 27) रात्रीपासूनच सोशल मीडियावर संदेश पाठविण्यास सुरूवात झाली असून विविध आशयाचे संदेश पाठवून एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांच्या रात्रीही जागल्या. सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छांचे संदेश पाठविण्यात तरुणाई व्यस्त आहे, यातही विशेष म्हणजे सध्या चर्चेत असलेला मुद्दा चिनी वस्तूंवर बहिष्कार.... दिवाळीच्या शुभेच्छा देतानाही चायना मेडला लक्ष्य करण्यावरच तरूणाईने भर दिलाय.  दीपावली साजरी करा मात्र, चिनी वस्तूंवर बहिष्कार कायम ठेवा असेच काहीसे संदेश फिरत आहेत. 

एक नजर सोशल मीडियावरच्या मेसेजेसवर-

- माना कि सस्ता है
मेरी जेब को भी जचता है..
 
पर कैसे खरीदूँ वो बारूद चीन का
जो मेरे देस के हर एक जवान के सीने पे चलता है...!!!
 
- हुश्श।
दारू का  एक भी  ब्रॅन्ड 
मेड ईन चायना नहीं है।
 
What a relief in Diwali !
Cheers!!!
 
- Just heard that the Chinese have got to know about our plans to boycott Chinese products.  
 
They are now mass producing stickers saying "Boycott Chinese products" to sell those stickers in India!!!
 
- Yesterday for diwali while returning home I was at the airport, two hot Chinese girls & an average looking Indian girl was sitting opposite to me.
But I am looking at the Indian girl only.
 
# Boycott means real Boycott!!!
 
-लक्ष्मी देवी का नूर आप पर बरसे,
हर कोई आपसे मिलने को तरसे,
भगवान आपको दे इतने पैसे,
लेकीन आप चिनी प्रोडक्ट पाने को तरसें!
शुभ दिपावली..!!!
 

Web Title: Dwali messages to dare to scare the Chinese

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.