उमवित कंत्राटी कर्मचार्‍यांचे अर्धा तास कामबंद

By admin | Published: October 25, 2016 12:49 AM2016-10-25T00:49:09+5:302016-10-25T00:49:09+5:30

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरक्षा रक्षक, सफाई, बागकाम व इतर कामांसाठी कंत्राटी पद्धतीने कार्यरत सुमारे ८० कर्मचार्‍यांनी वेतन मिळत नसल्याने सोमवारी दुपारी एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले.

Employee Employee Employees for half an hour | उमवित कंत्राटी कर्मचार्‍यांचे अर्धा तास कामबंद

उमवित कंत्राटी कर्मचार्‍यांचे अर्धा तास कामबंद

Next
गाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरक्षा रक्षक, सफाई, बागकाम व इतर कामांसाठी कंत्राटी पद्धतीने कार्यरत सुमारे ८० कर्मचार्‍यांनी वेतन मिळत नसल्याने सोमवारी दुपारी एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले.
मागील दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने व जानेवारी महिन्यापासून वेतनाबाबत अनियमीतता वाढल्याने या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर हे कर्मचारी एकत्र आले. त्यांनी घोषणाही दिल्या. नंतर ठेकेदार दाखल झाला. त्याने त्यांची समजूत काढली व बंद मागे घेण्यात आला. दिवाळी सण समोर असताना वेतन मिळत नसल्याची नाराजी या कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.

Web Title: Employee Employee Employees for half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.