IED स्फोटानंतर नक्षलवादी आणि बीएसएफ जवानांमध्ये चकमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:01 PM2020-06-18T14:01:40+5:302020-06-18T14:04:10+5:30
सैनिक सुरक्षित असून जवळच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांमध्ये चकमकी झाली. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितले की, कांकेर जिल्ह्यातील प्रतापूर जंगलातील महालनजीक नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यानंतर नक्षलवादी आणि बीएसएफ जवानांमध्ये चकमकी सुरु झाली. सैनिक सुरक्षित असून जवळच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
A brief encounter broke out between Naxals and BSF personnel following an IED blast near Mahla in Pratapur forest in Kanker district. The troops are safe and search is underway in nearby areas: Bastar Inspector General of Police P Sundarraj
— ANI (@ANI) June 18, 2020
छत्तीसगड - IED च्या स्फोटानंतर नक्षलवादी आणि बीएसएफ जवानांमध्ये चकमक pic.twitter.com/DQRydggHkJ
— Lokmat (@MiLOKMAT) June 18, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक
बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध